वटलेल्या वृक्षास पालवी फुटली
मंदिरातील जेष्ठ भक्त आबा काईंगडे यांची मंदिरातील बागेवर नेहमी देखरेख असते. एक दिवस ते महाराजांना म्हणाले , " मंदिरासमोर बदामाचे झाड काढावे लागेल, ते पूर्ण वटले आहे. झाडाला नुसता हात लावला तर भुसा बाहेर पडतो." त्यांनी झाडला हात लावला तेंव्हा निम्मे झाड लगेच पडले.
श्री. आबा